स्तोत्रसंहिता 147:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तो घोड्याच्या बलाने आनंदित होत नाही, मनुष्याच्या पायांनी संतोष पावत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 घोड्यांचे बल त्यांना प्रसन्न करीत नाही, मानवाचे सामर्थ्यवान पायही त्यांना संतुष्ट करीत नाही. Viz kapitola |