स्तोत्रसंहिता 147:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वराची स्तुती करा, कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे; ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेशाचे स्तवन करा,1 कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे, मनोरम आहे, आणि स्तोत्रे गाणे शुभच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेहचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाणे किती मनोरम, किती यथार्थ आहे! Viz kapitola |