स्तोत्रसंहिता 146:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ज्याच्या मदतीला याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो आशीर्वादित आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ज्याच्या साहाय्यासाठी याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्याच्यावर आहे, तो धन्य! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तो मनुष्य धन्य होय, ज्याचा साहाय्यकर्ता याकोबाचा परमेश्वर आहे, आणि ज्याची आशा याहवेह त्याच्या परमेश्वराच्या ठायी आहे, Viz kapitola |