Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 146:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो, हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराची स्तुती करा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो; हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करतो. परमेशाचे स्तवन करा!1

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 याहवेह सर्वकाळ राज्य करतील, हे सीयोना, तुझे परमेश्वर पिढ्यान् पिढ्या राज्य करतील. याहवेहचे स्तवन करा.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 146:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy