Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 145:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 एक पिढी दुसर्‍या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तुमच्या अद्भुतकृत्यांची महती एक पिढी दुसर्‍या पिढीस विदित करते; ते तुमच्या महत्कार्याची उद्घोषणा करतात.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 145:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy