Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 145:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 माझे मुख परमेश्वराची स्तुती करील. सर्व मानवजात त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद सदासर्वकाळ व कायम करो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील; सर्व प्राणिमात्र त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद युगानुयुग करोत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 माझे मुख याहवेहची उपकारस्तुती करेल. प्रत्येक प्राणिमात्र त्यांच्या पवित्र नावाचे युगानुयुग गौरव करोत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 145:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy