स्तोत्रसंहिता 145:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तो त्याचे भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो; तो त्यांची आरोळी ऐकून त्यांना वाचवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तो आपले भय धरणार्यांची इच्छा पुरवतो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्यांचे भय बाळगणार्यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात; त्यांचा धावा ते ऐकतात आणि त्यांना संकटमुक्त करतात: Viz kapitola |