स्तोत्रसंहिता 145:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जे कोणी त्याचा धावा करतात, जे सत्यतेने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 जे कोणी त्याचा धावा करतात, जे खर्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जे त्यांचा धावा करतात, जे खरोखर मनापासून त्यांचा धावा करतात, त्यासर्वांच्या समीप याहवेह असतात. Viz kapitola |