स्तोत्रसंहिता 145:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे; आणि तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 परमेश्वर आपल्या सर्व मार्गांत न्यायी आहे, तो आपल्या सर्व कृत्यांत दयाळू आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 याहवेहचे प्रत्येक मार्ग न्यायीपणाचे आहे आणि ते आपल्या सर्व कृत्यात विश्वासू आहेत. Viz kapitola |