स्तोत्रसंहिता 145:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पडत असलेल्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, आणि वाकलेल्या सर्वांना तो उभे करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 पतन पावणार्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, व वाकलेल्या सर्वांना उभे करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 याहवेह सर्व पतन पावलेल्यांस उचलून घेतात व ओझ्याखाली वाकलेल्यास आधार देऊन उभे करतात. Viz kapitola |