स्तोत्रसंहिता 145:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 ते तुझ्या राज्याच्या गौरवाविषयी सांगतील, आणि तुझ्या सामर्थ्याविषयी बोलतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णन करतात, आणि तुझा पराक्रम कथन करतात; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ते तुमच्या साम्राज्याच्या भव्यतेचे वर्णन आणि तुमच्या सामर्थ्याची उद्घोषणा करतील. Viz kapitola |