Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 144:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 विजांचे लखलखाट पाठवून, माझ्या शत्रूला पांगवून टाक; तुझे बाण मारून, त्यांचा पराभव करून त्यांना माघारी पाठव.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 वीज पाडून त्यांची दाणादाण कर; तू आपले बाण सोडून त्यांची धांदल उडव.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 विजांचे लोळ मोकळे सोडा आणि शत्रूंची दाणादाण उडवून द्या; आपल्या बाणांचा वर्षाव करून त्यांना उधळून टाका.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 144:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy