स्तोत्रसंहिता 144:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी? किंवा मनुष्य तो काय की तू त्याच्याविषयी विचार करावा? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावीस? मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याच्याकडे लक्ष पुरवावेस? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 हे याहवेह, मानव तो काय की तुम्ही त्याची काळजी घ्यावी, नश्वर मानव तो काय की त्याचा तुम्ही विचार करावा? Viz kapitola |