स्तोत्रसंहिता 144:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग आमचे बैल लादलेले असावेत; दरोडे, धरपकड व आकांत हे आमच्या रस्त्यात नसावेत; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आमचे बैल लादलेले असावेत; दरोडे, धरपकड व आकांत हे आमच्या रस्त्यांत नसावेत; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आमची सशक्त गुरे अवजड वाहने वाहतील. आमच्या तटबंदीला भगदाडे पडणार नाहीत, आम्ही पारतंत्र्यात जाणार नाही, आमच्या रस्त्यावर दुःखाच्या आरोळ्या ऐकू येणार नाहीत. Viz kapitola |