स्तोत्रसंहिता 144:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आमची कोठारे प्रत्येक प्रकारच्या वस्तुंनी भरलेली असावीत. आणि आमच्या शेतात आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आमची भांडारे भरलेली असावीत; त्यांतून सर्व प्रकारच्या वस्तू मिळाव्यात; आमच्या कुरणांत आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आमची अन्नभांडारे सर्वप्रकारच्या वस्तूंनी भरलेली असतील, आमच्या कुरणात आमची मेंढरे सहस्त्रपट, दशसहस्त्रपट वाढतील. Viz kapitola |