स्तोत्रसंहिता 144:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मला या परक्यांच्या हातातून मुक्त कर व मला वाचव. त्यांचे मुख असत्य बोलते; आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मला परक्यांच्या हातातून सोडवून मुक्त कर; त्यांचे मुख असत्य बोलते; त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मला सोडवा; ज्यांची मुखे लबाड्यांनी भरलेली आहेत, ज्यांचे उजवे हात फसविणारे आहेत. त्या परक्यांच्या हातून मला सोडवा. Viz kapitola |