स्तोत्रसंहिता 142:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मी तुझ्या नावाची उपकारस्तुती करावी, म्हणून माझा जीव बंदीतून काढ. नितीमान माझ्याभोवती जमतील, कारण तू माझ्याशी चांगला आहेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी तुझ्या नावाचे उपकारस्मरण करावे म्हणून तू माझा जीव बंदीतून काढ; तू मला औदार्य दाखवतोस, म्हणून नीतिमान माझ्याभोवती जमतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मला बंदिवासातून मुक्त करा, म्हणजे मला तुमची उपकारस्तुती करता येईल; मग तुम्ही मला साहाय्य केले, म्हणून नीतिमान लोक माझ्याबरोबर आनंदोत्सव करतील. Viz kapitola |