Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 142:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; माझा छळ करणाऱ्यांपासून मला सोडीव, कारण ते माझ्यापेक्षा बलवान आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; माझा छळ करणार्‍यांपासून तू मला सोडव, कारण ते माझ्यापेक्षा बलिष्ठ आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 माझा धावा ऐका, कारण मी अत्यंत निराशाजनक मनःस्थितीत आहे; माझा छळ करणार्‍यांपासून तुम्ही मला मुक्त करा, कारण ते माझ्यापेक्षा अत्यंत बलिष्ठ आहेत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 142:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy