स्तोत्रसंहिता 141:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जमीन नांगरताना आणि ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, तशीच आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जमीन नांगरताना व ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, तशी आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ते म्हणतील, “नांगर चालविल्यानंतर जसे मातीची ढेकळे मोडून विखुरतात, तशी आमची हाडे अधोलोकाच्या मुखावर विखुरली गेली आहेत.” Viz kapitola |