स्तोत्रसंहिता 141:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या ओठांचे द्वार सांभाळ. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 हे याहवेह, माझ्या मुखावर पहारा ठेवा; माझ्या ओठांच्या द्वारावर नजर ठेवा. Viz kapitola |