स्तोत्रसंहिता 140:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी परमेश्वरास म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा, माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मी परमेश्वराला म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा, माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याहवेहला मी म्हणतो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.” याहवेह, माझ्या विनवणीकडे कान द्या. Viz kapitola |