स्तोत्रसंहिता 140:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 हे परमेश्वरा, मला दुष्टांच्या हातातून वाचव; मला जुलमी मनुष्यांपासून सुरक्षित ठेव. त्यांनी मला ढकलण्याची योजना केली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 हे परमेश्वरा, दुर्जनांच्या हातून माझा बचाव कर; जुलमी मनुष्यापासून माझे रक्षण कर; माझी पावले घसरावीत अशी ते योजना करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दुष्टांपासून माझे रक्षण करा, याहवेह; त्या हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा, कारण मला पाडण्याचा ते कट करीत आहेत. Viz kapitola |