स्तोत्रसंहिता 140:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 खचित नितीमान तुझ्या नावाची उपकारस्तुती करतील; सरळ मनाचे तुझ्या समक्षतेत राहतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 नीतिमान तुझ्या नावाचे उपकारस्मरण खचीत करतील; सरळ मनाचे तुझ्यासमोर बसतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 निश्चितच नीतिमान लोक तुमची उपकारस्तुती करतील; आणि नीतिमान तुमच्या समक्षतेत राहतील. Viz kapitola |