स्तोत्रसंहिता 14:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परंतु ते भीतीने थरथर कापतील, कारण देव न्यायींच्या सभेत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पाहा, ते अतिशय भयभीत झाले आहेत, कारण देव नीतिमान लोकांत वस्ती करतो Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 पण पाहा, ते तिथे भयाने भरले आहेत, कारण परमेश्वर नीतिमानांच्या पक्षाचे आहेत. Viz kapitola |