स्तोत्रसंहिता 139:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जर मी पहाटेचे पंख धारण करून आणि समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तू आहेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मी पहाटेच्या पंखांवर स्वार होऊन अत्यंत दूरच्या महासागरापलिकडे वस्ती केली, Viz kapitola |