स्तोत्रसंहिता 139:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निसटून जाऊ शकतो? मी तुझ्या सान्निध्यापासून कोठे पळून जाऊ शकतो? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुमच्या आत्म्यापासून दूर मी कुठे जाऊ? तुमच्या समक्षतेपासून दूर मी कुठे पळू? Viz kapitola |