स्तोत्रसंहिता 139:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 माझ्या मनात जर काही दुष्ट मार्ग असतील तर पाहा, आणि मला सनातन मार्गाने चालीव. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालव. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 बघा की एखादी वाईट प्रवृत्ती तर माझ्यात नाही, आणि मग मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने घेऊन जा. Viz kapitola |