स्तोत्रसंहिता 139:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 परमेश्वरा! तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्याविरुध्द उठणाऱ्यांचा मी का तिरस्कार करू नये? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तुझा द्वेष करणार्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्यावर उठणार्यांचा मला वीट का येऊ नये? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 याहवेह, तुमचा द्वेष करणार्यांचा मीही द्वेष करू नये काय आणि तुमच्याशी बंडखोरी करणार्यांचा मी तिरस्कार करू नये काय? Viz kapitola |