स्तोत्रसंहिता 139:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 हे देवा, तुझे विचार मला किती मोलवान आहेत, त्यांची संख्या किती मोठी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 हे देवा, मला तुझे संकल्प किती मोलवान वाटतात! त्यांची संख्या किती मोठी आहे! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 हे परमेश्वरा, माझ्याबद्दलचे तुमचे विचार किती मौल्यवान आहेत! अबब, किती अगणित आहेत ते! Viz kapitola |