स्तोत्रसंहिता 139:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मी गुप्तस्थळी निर्माण होत असता, आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 गुप्तस्थानी माझी निर्मिती होत असताना, जेव्हा माझा सांगाडा तुमच्यापासून लपलेला नव्हता, जेव्हा पृथ्वीच्या गर्भामध्ये माझी घडण होत होती. Viz kapitola |