स्तोत्रसंहिता 139:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जरी मी म्हणालो, खचित अंधार मला लपविल, आणि तरीही रात्र माझ्याभोवती प्रकाशच होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 “अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख होवो,” असे जरी मी म्हणालो, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मी म्हणालो, “अंधार मला लपवून टाकेल, आणि माझ्या सभोवतीचा प्रकाश रात्रीत बदलून जाईल,” Viz kapitola |