स्तोत्रसंहिता 138:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परमेश्वर माझ्याबरोबर शेवटपर्यंत आहे; हे परमेश्वरा, तुझी कराराची विश्वासयोग्यता सदासर्वकाळ आहे. तू आपल्या हातची कामे सोडून देऊ नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परमेश्वर माझ्याविषयी सर्वकाही सिद्धीस नेईल; हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे; तू आपल्या हातचे काम सोडू नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेह माझे निर्दोषत्व सिद्ध करतील; परमेश्वरा, तुमची करुणा सनातन आहे— आपल्या हस्तकृतीचा त्याग करू नका. Viz kapitola |