स्तोत्रसंहिता 138:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील, कारण त्यांनी तुझ्या मुखातील शब्द ऐकले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकारस्मरण करतील; कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 हे याहवेह, पृथ्वीवरील सर्व राजे तुमचे उपकारस्मरण करतील, कारण यातील प्रत्येकजण तुमच्या मुखाचे निर्णय ऐकतील. Viz kapitola |