स्तोत्रसंहिता 137:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जर मी तुला विसरलो, जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जर मी तुझी आठवण ठेवली नाही, जर मी यरुशलेमेला माझ्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जर मी यरुशलेमला माझा सर्वोच्च आनंद मानत नसेन, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. Viz kapitola |