स्तोत्रसंहिता 137:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो; आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 बाबेलच्या नद्यांजवळ आम्ही बसलो; हो, तेथे आम्हांला सीयोनेची आठवण झाली; तेव्हा आम्ही रडलो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आम्ही बाबेलच्या नदीकाठावर बसलो आणि सीयोनाची आठवण करीत रडलो. Viz kapitola |