Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 136:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्याने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि ताऱ्यांची निर्मिती केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 रात्रीवरील प्रभुत्वासाठी चंद्र व तारे निर्माण केले; त्यांची करुणा सनातन आहे.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 136:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy