स्तोत्रसंहिता 136:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जो एकटाच महान चमत्कार करतो त्याची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जो एकटाच मोठी अद्भुत कृत्ये करतो त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 केवळ तेच असे महान चमत्कार करू शकतात, त्यांची करुणा सनातन आहे. Viz kapitola |