Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 136:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 ज्याने तो इस्राएल त्याचा सेवक याला वतन म्हणून दिला. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 ज्याने आपला सेवक इस्राएल ह्याला तो वतन करून दिला त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 ज्यांनी आपला सेवक इस्राएल याला वारसा म्हणून दिली, त्यांची करुणा सनातन आहे.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 136:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy