Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 135:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो; आणि आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तो दिगंतांपासून मेघ वर चढवतो, पावसासाठी विजा उत्पन्न करतो; तो आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 पृथ्वीच्या दिगंतापासून ते मेघ वर चढवितात; पर्जन्यवृष्टीसह ते विजा पाठवितात आणि आपल्या भांडारातून ते वारे प्रवाहित करतात.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 135:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy