Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 135:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 परमेश्वराची जी इच्छा आहे तसे तो आकाशात, पृथ्वीवर, समुद्रात आणि खोल महासागरात करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयांत करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 याहवेह, स्वर्गात तसेच पृथ्वीवर, सागरांमध्ये आणि त्याच्या अत्यंत खोलात देखील, त्यांना जे योग्य वाटते, तेच ते करतात.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 135:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy