स्तोत्रसंहिता 135:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण परमेश्वराने याकोबाला आपल्यासाठी निवडले आहे, इस्राएल त्याच्या मालमत्तेप्रमाणे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण परमेशाने आपणासाठी याकोबाला निवडले आहे, आपले स्वतःचे धन होण्यासाठी इस्राएलास निवडून घेतले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण याकोबाला आपलेसे करावे, इस्राएलला त्यांची मौल्यवान संपत्ती म्हणून याहवेहने त्यांना निवडले. Viz kapitola |