स्तोत्रसंहिता 135:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जो परमेश्वर यरूशलेमेत राहतो, त्याचा धन्यवाद सियोनेत होवो. परमेश्वराची स्तुती करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 यरुशलेमेत वस्ती करणार्या परमेश्वराचा धन्यवाद सीयोनेतून होवो. परमेशाचे स्तवन करा!1 Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 सीयोनातून याहवेहचे स्तवन होवो, अहो यरुशलेमातील सर्व रहिवाशांनो, याहवेहचे स्तवन करा. याहवेहचे स्तवन करा. Viz kapitola |