स्तोत्रसंहिता 135:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्यांना कान आहेत, पण त्या ऐकत नाहीत, त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; आणि त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्यांना कान आहेत, परंतु ऐकू येत नाही, ना त्यांना श्वास घेता येतो. Viz kapitola |