स्तोत्रसंहिता 135:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण त्या बोलत नाहीत; त्यांना डोळे आहेत पण त्या पाहत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्यांना तोंडे आहेत, परंतु बोलता येत नाही, त्यांना डोळे आहेत, परंतु ते बघू शकत नाहीत. Viz kapitola |