स्तोत्रसंहिता 135:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 राष्ट्रांच्या मूर्ती सोन्या व रुप्याच्या आहेत, त्या मनुष्याच्या हाताचे काम आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 राष्ट्रांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत, त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परंतु राष्ट्रांच्या मूर्ती चांदीच्या आणि सोन्याच्या आहेत, त्या तर मानवी हातांनी घडविलेल्या आहेत. Viz kapitola |