स्तोत्रसंहिता 135:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्यांचा देश त्याने वतन असा दिला, आपल्या इस्राएल लोकांसाठी वतन करून दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि त्यांचा देश त्याने वतन करून दिला; आपले लोक इस्राएल ह्यांना वतन करून दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तत्पश्चात त्यांची भूमी त्यांनी वतन म्हणून, आपली प्रजा इस्राएली लोकांना देऊ केली. Viz kapitola |