स्तोत्रसंहिता 133:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे किती चांगले आणि आनंददायक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 ती किती मनोरम आणि सुखदायी स्थिती असते, जेव्हा परमेश्वराचे लोक एकोप्याने राहतात, Viz kapitola |