स्तोत्रसंहिता 132:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुझे याजक नितीमत्तेचे वस्रे पांघरोत; तुझे विश्वासू आनंदाने जयघोष करोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुझे याजक नीतिमत्त्वाने भूषित होवोत; तुझे भक्त आनंदघोष करोत; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुमचे याजक धार्मिकतेची वस्त्रे परिधान करोत; तुमचे भक्त आनंदघोष करोत.’ ” Viz kapitola |