स्तोत्रसंहिता 132:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पाहा, आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले; आम्हास तो जारच्या रानात सापडला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पाहा, एफ्राथात आम्ही कोशाविषयी ऐकले; तो वैराण प्रदेशात आम्हांला सापडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याबद्दल आम्ही एफ्राथाहमध्ये ऐकले, नंतर तो याआर प्रदेशात सापडला: Viz kapitola |