स्तोत्रसंहिता 132:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मी त्याच्या शत्रूंला लाजेचे वस्रे नेसवीन, परंतु त्याचा मुकुट चमकेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मी त्याच्या वैर्यांना लज्जेने वेष्टित करीन; पण त्याच्या मस्तकावर त्याचा मुकुट झळकेल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मी त्याच्या शत्रूंना लज्जारूपी पांघरूण घालेन, परंतु त्याचे मस्तक राजमुकुटाने गौरवमंडित होईल.” Viz kapitola |